Skip to main content

Bhagawat-Gadya-in-Marathi-- Skandha--11

Audio Preview

audio
Bhagawat-Gadya-in-Marathi-- Skandha--11
In case the text appears garbled - set you brower's Character Encoding to "Unicode (UTF-8)"

भक्तिसाहित्यात श्रीमद् भागवत सर्वात् उच्च श्रेणीचा ग्रंथ आहे. तसेच सर्व पुराणामध्ये सर्वात जास्त अध्ययन होत असेल तर श्रीमद् भागवताचेच. याचे कारण काय असावे ? महाभारतात, विशेषतः महाभारताचा खिलभाग असलेल्या हरिवंशपुराणात आलेले कृष्ण चरित्र पाहता भागवतात कृष्णचरित्राबद्दल अधिक माहिती आहे असे नव्हे. पण दोन ग्रंथातील चरित्र शैलीत महद् अंतर आहे.. महाभारतात ऐतिहासिक वर्णन आहे तर भागवतात जगन्नियंत्या परमेश्वराच्या लीलांचे भावमय, रसाळ दर्शन आहे.
श्रीमद् भागवत ग्रंथ तसा आकार-विस्ताराने लहान नाही. कथा सप्ताहात सहसा सर्व भागवत कथन होत नाही. यात ३३५ अध्याय असून ते १२ स्कंधात विभागलेले आहेत. स्कंध १ ते ९ यांना कृष्णकथेची प्रस्तावना मानली लाते. कृष्णकथा मुख्यतः १० व्या स्कंधात असून त्यात ९० अध्याय आहेत. ११ व्या स्कंधात कृष्णाचे परलोक गमनापूर्वी त्याने उद्धवास सांगितलेली उद्धव गीता आली आणि १२ वा स्कंध उपसंहाराचा. संपूर्ण भागवताचे दर्शन व्हावे या हेतूने गीताप्रेसच्या ’श्रीमद्‌भागवतमहापुराणम् - केवळ मराठी अनुवाद’ याचे श्राव्य संस्करण प्रस्तुत.

For other Audio-books, pravachan in Marathi, visit - http://satsangdhara.net

comment
Reviews

There are no reviews yet. Be the first one to write a review.
DOWNLOAD OPTIONS
VBR MP3
Uplevel BACK
Uploaded by
satsangdhara
on 11/29/2011
Views
730
SIMILAR ITEMS (based on metadata)
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 515
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 479
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 337
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 941
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 355
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 1,657
favorite 1
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 383
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 248
favorite 1
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 500
favorite 0
comment 0
Cratediggers
by सौ. ज्योत्स्ना तानवडे - सांगली, महाराष्ट्र
audio
eye 408
favorite 0
comment 0